प्रेम....शब्दांच्या पलीकडचे....
प्रेम म्हणजे काय...
मनाला उल्हसित करून टाकणारी
हवेची मंद झुळूक....
हृदयाला सुखावणारी एक भावना......
प्रेम म्हणजे मनांचा संगम....
एकमेकांबदद्लची आत्मीयता...
आयुष्यात कोणीतरी पाहिजे ,
प्रत्येक वळणावर साथ द्यायला...
"वो सिकंदर ही दोस्तों कहलता है,
हारी बाजी को जितना जिसे आता है..."
असे म्हणत आपल्याबरोबर असणारे
कोणीतरी हवे......
कधी आई-वडील, कधी भाऊ-बहीण
तर कधी मित्र-मैत्रीण...
कोणी-ना-कोणी असतेच आपल्याला साद देणारे
फक्त गरज आहे हाकेला 'ओ' देण्याची......!
- राहुल.......
(मित्रानों, कवितेच्या सुरुवातीला तुम्हाला नक्कीच वाटले असेल की मी ही कविता कोणासाठी(?)तरी लिहित आहे....पण आता तुमचा गैरसमज दुर झाला असेल ः) ....)