लेखन पद्धती आणि राजकारण आणि प्रादेशिकता

रिचर्ड ऑलिव्हर कोलीन यांचा लिपी आणि राजकारण यांसंदर्भातील शोध निबंधाचा दुवा देत आहे̮. लेखकाचा   रोमन लिपीस सॉफ्ट कोरणार स्पष्ट दिसतो तरी पण लेख वाचनीय आहे.जगातील विविध लिपींचा आणि राजकीय आणि सामाजिक परिमाणांचे परिणामाचे  विवेचन उद्बोधक आणि माहितीपूर्ण आहे.भारतीय उपखंडातील लिपींचा मागोवापण लेखक घेतो.


लेखक अमेरिकन आहे.वेगवेगळ्या भाषा आणि पंथ वेगवेगळे राष्ट्रीयता असतात या पूर्वग्रहानेही प्रभावित आहे असे जाणवते.



मत नोंदवा, चर्चा करा,वाद करा, जमेल तर मराठी विकि करिता भाषांतर करा.


विकिकर