भेदाभेद

नैसर्गिक रित्या काही भेदभेद आढळतात. नर- मादी , ऊंच - बुटका, काळा-गोरा इत्यादी. निसर्गत:च ( काही अपवाद वगळता ) नर मादीपेक्षा ऊंच बुटक्यांपेक्षा, गोरा काळ्यापेक्षा (हे फक्त मानवांबाबतच असावे) बलवान असतात. पण मग फक्त मानवालाच हे मान्य का नाही? निसर्ग निर्मित तत्त्वांविरुद्ध जाऊन मानव नक्की काय साधत असेल? आता तर रोबो आणि मानव असे काहीसे कायदे होउ घातले आहेत. अशा प्रकारे नैसर्गिक कायद्याना झुगारुन मानव स्वतःचे कायदे निर्माण करून काय साधतो?