उमजले ज्यास हे....

जे सरते अवचित.... त्यास म्हणावे अंतर
दरवळे कैक क्षण..... त्यास म्हणावे अत्तर
जी त्यागत नाही...... तीच खरी रे प्रीत
उमजले ज्यास हे..... अखेर त्याची जीत !