फक्त तूझ्याचसाठी

 


 


क्षितिजाच्या टोकावर थांबलेय


फक्त तूझ्याचसाठी


न येण्याची ग्वाही देउन सुद्धा


वाट पाहातेय


मावळणाऱ्या सूर्याला रोखतेय


सर्व काही कोमेजून सुद्धा


मनात काहीतरी उमलतय.


मुक्ता