वाघबा थकले

वाघबा थकले,


क्र.१ छावबा चिडले,


क्र.२ छावबा पण चिडले,


मग' मराठी सपन' बघत बघत वाघबा झओपले .//१//


राजगडावरून गोटे,


दादरगडावरुन सुधा गोटे,


कोंकणांतला हापूस फ़ुल बहरात,


बळा मधला 'भुज" हसतो गालात! //२/