सिमला मिरची

  • ४ रंगीत सिमला मिरच्या (एकाच कलरच्या असल्या तरी चालतील)
  • एक वाटी भाजुन सोललेले शेंगदाणे, १/२ वाटी भाजलेले खोबरे
  • २ ते ३ हिरव्या मिरच्या, १/२ ईचं आले, कोथींबीर
  • १/२ वाटी तळळेला कादां
  • मिठ चवीनुसार
  • २ चमचे तेल
३० मिनिटे
२ ते ३ जण

१. सिमला मिर्चीचे देठ सुरीने गोल कापून काढावे.

२. बाकीचे सर्व जिन्नस एकत्र करून मिक्सर मधे टाकून मसाला तयार करून घ्यावा.

३. हा मसाला मिरची मधे पुरेपूर भरून घ्यावा.

४. फ़्राईग पॅन मधे तेल गरम करण्यास ठेवावे व गरम झाल्यानतंर त्यामधे मिरची एक एक करून ठेवाव्यात.

५. चागंले शिजण्यासाठी मिरची सर्व बाजुने खरपूस भाजून घ्यावी. 

 

भाकरी, चपाती किवां भात बरोबर खाऊ शकता.

आफ़कोर्स माझी मम्मी