मनोगत इतर मायाजालांपेक्षा हळु का?

मनोगत इतर मायाजालांपेक्षा हळु आहे असं आपल्याला नाही वाटत का?


खुपवेळा एखाद्या लेखाला किंवा चर्चेला प्रतिसाद देताना मनोगताच्या वेगामुळे कि कोण जाणे पुन्हा पान ताजेतवाने करण्याच्या प्रयत्नात तो प्रतिसाद ३ ते ४ वेळा प्रसिद्ध होतो...


बर्याच वेळा ""error on page" असाही संदेश खालच्या कोन्यात दिसतो...


प्रशासक महोदय यावर काही उपाय करतील का?..मनोगताच्या वेगावर आपली प्रतिक्रिया काय आहे? ते कळवा..


आपला,


(नेहमीच उत्सुक) सुमित..!!