लग्न

लग्न विवाह नि:काह marrage  हे प्रकार नक्की केव्हा अस्तित्वात आले असावेत? म्हणजे मुलाने मुलगी पसंत करणे! पुराणकालापासून खरे तर स्वयंवर म्हणजे मुलीने मुलगा पसंत करायचा अथवा मुलाने शौर्य दाखवून मुलगी (तिचे मन) जिंकायचे असा प्रकार वाचावयास मिळतो. एक मात्र गंम्मत आहे हल्ली जगभरात लग्नानंतर मुलगी मुलाच्या घरी जाते व मुलाचे नाव लावते. या प्रकारात मात्र सर्व जाती धर्म एक झाल्यासारखे वाटतात.