कित्ता

तू दिलेला घाव मी
अभिमानानं मिरवला
पुढे मग सगळ्यांनी
तुझाच कित्ता गिरवला