मराठी गाण्यांची चलच्चित्रे (व्हिडिओज)

यूट्यूबवर भटकताना काही मराठी गाण्यांची चलच्चित्रे सापडली. मनोगतींसाठी त्यांचे दुवे येथे देत आहे.


१. मराठी पाऊल पडते पुढे


२. शूर आम्ही सरदार


३. रेशमाच्या रेघांनी


४. जांभूळपिकल्या झाडाखाली


५. मी रात टाकली


ही काही वैशिष्ट्यपूर्ण गाणी. महाराष्ट्राबाहेर/अमराठी भाषकांनी म्हटलेली. अगदीच सुश्राव्य नसली तरी प्रोत्साहन द्यावे अशी. :)


१. ही चाल तुरुतुरु


२. घनश्याम सुंदरा श्रीधरा


याव्यतिरिक्त दादा कोंडकेंची दोन गाणी, अगबाई अरेच्या आणि जत्रा या नवीन चित्रपटांतील काही गाणी तसेच मोरूची मावशी व एका लग्नाची गोष्ट मधील काही प्रसंग/गाणी याच संकेतस्थळावर आहेत. मराठी अथवा मराठी साँग्ज असा शोध घेतल्यास त्यांची यादी मिळू शकेल.


[टीप - ही चलच्चित्रे मी/माझ्या परिचयातील व्यक्तींनी या संकेतस्थळावर चढवलेली नाहीत. केवळ त्यांची माहिती देणे हाच या लेखामागचा हेतू आहे.]