अंधार उजेडाला पुसत नाही

माझ्याही जिवनात उजेड आहे


धी अंधार उजेडाला पुसत नाही


ण धुकं इतकं पसरलय,


शेवटी काहीचं दिसत नाही


--सनिल पांगे--(प्रिय मनास - चारोळी संग्रह)