तू येणार .....

तू येणार म्हणून वेडी


रात्रही जागीच होती...


मागच सार विसरुन


रातराणी ही बहरली होती......


 


पाउल तुझी माझ्याकडे


अधीरतेने यायला निघाली असतील....


मनाने नाही म्हंटल्यावर


वेडी दारातुनच मागे वळाली असतील....