तू हसलास तर

तू हसलास की चांदण पडतं


आहे का तुला ठाऊक


चुकूनही कधी रूसु नकोस


त्याही माझ्या इतक्याच आहेत भाऊक


निकी