माझी प्रीति...

 


भावनांचा उद्रेक,



न् उलाढाल हृदयाची,



न आवरता आवरले,



भाव उमटले लोचनी...



अधर गुलाब हे



मूकच होते,



परि नयन झाले



विश्वासघातकी...!



मुकेच गूढ ते



मधुर वदले,



तूच आहेस...



माझी प्रीति...!!



प्रीती