वरील सर्व सामग्री मिसळुन घट्ट भिजवावे. त्रिकोणी आकाराचे पराठे लाटावे. तवा तापत ठेवावा. दोन्ही बाजुने तेल टाकुन खमंग भाजावा.
लोणचे,सरसो तेलाचे ,व त्यात बडीशोप,भाजलेले जिरे,कलोंजी हे सर्व मसाल्यामुळे पराठा वेगळा , व चविष्ट लागतो.
आई
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.