माझं डिझायनिंग चं काम बाजूला ठेवून मी सध्या असंच म्हणून अभिनय करून बघतेय एका नाटकात. हे नाटक रायटर्स ब्लॉक - २ या महोत्सवाचा एक भाग आहे.
नाटकाची माहीती पुढीलप्रमाणे
'ललित', मुंबई सादर करत आहे
माझ्या वाटणीचं खरं खुरं
लेखन: मनस्विनी लता रवींद्र
दिग्दर्शन: सतीश मनवर
नेपथ्य: प्रवीण भोळे
प्रकाश: विनोद राठोर
कलाकार: अक्षय पेंडसे, विनोद लवेकर, नीरजा पटवर्धन आणि जीतेंद्र जोशी
स्थळ: पृथ्वी थिएटर, जुहू, मुंबई
वेळ: सायंकाळी ६ व ९ वाजता.
स्थळ: एन. सी. पी. ए., नरिमन पॉईंट, मुंबई
वेळ: सायंकाळी ७ वाजता.
सर्वांनी जरूर या.
नीरजा