मी कुठेतरी वाचलेल्या दोन ओळी

तू चालताना ओल्या रेतीत उमटली नक्षी .


ती पाऊले तूझी, की काळे सुडौल पक्षी ?