हे जड कोठ्याचं पोट घेऊन मला आता जगणं अशक्य झालंय आता हा मार्ग मोकळातरी व्हावा किंवा पूर्ण ढास तरी लागू देत
त्रिफळा चूर्णाचा शोध मी अजून सोडला नाहीय.
केशवसुमार.
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.