मी मराठी!!!

पुण्यात काल 'शिवजयंती'चा शुभ मुहूर्त साधून 'श्री अधिकारी बंधूं'ची 'मी मराठी' वाहिनीचे चाचणी प्रक्षेपण सुरु झाले आहे.

प्रत्यक्ष वाहिनी सुरु होण्यास ता. २६ उजाडेल...एकंदरीत काल जी झलक दाखवली गेली, त्यावरून तरी असे वाटते की ही वाहिनी इतर मराठी वाहिन्यांपेक्षा नक्कीच वेगळी ठरावी!

सर्वांनी जरूर आनंद लुटावा!!!

कळावे,

लोभ असावा...(तसा तर तो आपणा सर्वांचा आहेच, वृद्धिंगत व्हावा!!!)

आपला कृपाभिलाषी,

अमेय न पासलकर

ता.क:-माझाकडे icc cable network आहे; बाकीच्या केबल ऑपरेटर्स (पर्यायी शब्द) बद्दल माहीत नाही.