माझा पिंपळ - प्रतिमा

मनोगतींनो,

काही त्रुटीमुळे प्रतिमा दिसू शकत नाहीत, लेखाला अभिप्राय आल्याने संपादितही करता येत नाही त्यामुळे प्रतिमा इथे देत आहे.

पुन्हा एकदा अभिप्रायाबद्दल धन्यवाद आणि प्रतिमा न उमटवू शकल्याबद्दल क्षमस्व!

हाच तो पिंपळ

pp1a

संन्यास

pp2a

आपल्या पानांची संपत्ती मुक्त हस्ते उधळून सर्वसंगपरित्याग करणाऱ्या संन्याशासारखा दिसणारा पिंपळ
आवाहन
pp3a

निष्पर्ण झालेल्या डहाळ्या जणू निसर्गाला पालवीचे आवाहन करतात

आशेचे किरण

pp4a

कोवळ्या पालव्या म्हणजे भावी बहराची ग्वाही देणारे आशेचे किरण असतात
कोवळीक
pp5a
बघता बघता प्रत्येक फांदीला, प्रत्येक टोकाला कोवळ्या पालव्यांची झालर जडते
नव - जीवन
pp6a
माझा पिंपळ पुन्हा एकदा प्रसन्नपणे हसू लागतो.
कृतज्ञता
pp7a
नव्या बहराने नटलेला माझा पिंपळ कृतज्ञतेने देवावर सोनेरी छत्र धरतो.
माझा पिंपळ
pp8a
माझा पिंपळ पुन्हा नव्या जोमाने ताठपणे उभा असलेला दिसतो - मला सांगत असतो, देह वठला तरी मन हिरवे असेल तर पुन्हा पालवी फुटणारच!