रस्ता तुझ्या आठवणीचा आहे, त्या वाटेवरून मी जाईल,
फक्त............. तुझ्यासाठी.
आज ही जपून ठेवले आहे आरसे प्रेमाचे,
फक्त............. तुझ्यासाठी.
अपूर्ण प्रेमाची इच्छा पूर्णं केल्या,
फक्त............. तुझ्यासाठी.
जीवनात जगण्याचा धागा बांधला आहे आणि जगत आहे,
फक्त............. तुझ्यासाठी.