कोकम सूप

  • ६ अमसूले, २ चमचे साखर, पाव चमचा मीठ ,तिखट,१ चमचा तूप
  • पाव चमचा जीरे,
१५ मिनिटे
५ जणाना

दोन कप पाण्यात अमसूले टाकून त्याला उकळी द्यावी. नतर ते गाळून त्यात तिखट मीठ साखर घालून तूपावर

जीऱ्याची फोडणी करऊन ती त्यात ओतावी.

हे सूप गार द्यावयाचे असल्यास त्यात अर्धा कप ताक घालावे.

यामुळे पित्त कमी होते. पित्तासाठी गुणकारी आहे.

आई