रुबाई

॥ अर्थाचा येथे ऐल, पैल तर्काचा...

हा प्रवाह वाहे मधुन भावगंगेचा.

हे सारे जेव्हा जाशी ओलांडून....

तेव्हाच ऐकशी नि: शब्दाची धून....॥