२ मिनीटे. १/२ तास. आहे काय आणि नाही काय.

सौभाग्यवती निघाल्या बाहेर. श्रीयुत वाचत बसले होते पेपर.

" अहो ऐकलत का, मी बाजूलाच, मैत्रीणीकडे जाऊन येते. मिनीटातच येते. गॅसवर कुकर ठेवला आहे. १/२ तासाने गॅस बंद करा. कराल ना? "

गुरुजी