हसा पण लठ्ठ होऊ नका

"तिसरी ईयत्तेचा वर्ग भरला होता. बाईनी मुलाना विचारले.

" मुलानो ( मुली आणि मुलगे ) तुम्हाला मोठे झाल्यावर काय व्हायला आवडेल. मानसी म्हणाली. " मी डॉक्टर होणार. राजेश म्हणाला. " मी पायलट होणार "

चिंटी म्हणाली. " मी चांगली आई होणार "

बाईनी गोट्याला विचारले. " गोट्या तू कोण होणार. "

" मी चिंटीला चांगली आई होण्यास मदत करणार. "