हसा पण लठ्ठ होऊ नका

" काय कसा गेला परीक्षेचा पेपर? "

" सोपा होता, एकच प्रश्ण सोडवला नाही. "

" कोणता? "

" थिंकचा भूतकाळ लिहा. "

" मग, अगदी सोपा होता, कां नाही लिहिलास? "

" आय थॉट थॉट, पण नाहीच आठवले. "

gurujee