जुलै
५
२००७
खूप दिसांनी
तुला घेतले
पत्र लिहाया...एकामागुन
अनेक गेले
कागद वाया...पत्रामध्ये
सुचले नाही
काय लिहावे...नावाखाली
मजकुर लिहिला
फक्त 'कळावे'...
यंदाच्या मनोगत दिवाळी अंकासाठी आपले उत्तमोत्तम लेखन पाठवणार आहात ना?- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
छान
प्रे. सुहास पुजारी (गुरु., ०५/०७/२००७ - ०६:१९).
'कळावे'...
प्रे. चित्त (गुरु., ०५/०७/२००७ - ०६:५४).
सुंदर. प्रतिसाद
प्रे. माफीचा साक्षीदार (गुरु., ०५/०७/२००७ - ०७:०९).
कविता बरी आहे पण
प्रे. चोखंदळ (गुरु., ०५/०७/२००७ - ११:४३).
वा!
प्रे. वरदा (गुरु., ०५/०७/२००७ - १३:२९).
सहज वाचता
प्रे. कुशाग्र (गुरु., ०५/०७/२००७ - १५:१०).
छानच
प्रे. बकुळ (गुरु., ०५/०७/२००७ - १६:०५).
