हसा पण लठ्ठ होऊ नका.

रात्रीचे १० वाजले होते. टेलिफोनची बेल वाजली. टिरींग----टिरींग.

श्री. गजाभाऊना झोप डोळ्यावर आली होती.सौ. ठमाकाकूनी फोन उचलला. " हॅलो----ऱ्हॅलो.

श्री. गजाभाऊ एक डुलकी घेऊन जागे झाले. सौ. ठमाकाऊनी नुकताच फोन खाली ठेवला होता. श्री. गजाभाऊनी घड्याळात  पाहीले. " अरे वा, अर्धा तास चांगली डुलकी लागली. "

सौ. ठमाकाकू झोपावयास आल्या. श्री. गजाभाऊनी विचारले. " कोणाचा फोन होता? फार वेळ बोलत होतीस."

" राँग नंबर होता. किती वेळ बोलायच ! " सौ. ठमाकाकू.

गुरुजी