हसा पण ल्ठ्ठ होऊ नका

आचार्य प्रल्हाद केशव अत्रे. नांव वाचताच, ऐकताच अंगावर हास्याचा धबधबा कोसळणार. अशा या साहित्यिक भीष्माना एक दिवस एका व्यक्तीने विचारले.

" आपण शब्दांवर, वाक्यांवर कोट्या करता. फक्त एका अक्षरावर कोटी करा ना.

अत्रेच ते. ते लगेच म्हणाले.

प्रियकर प्रेयसीला म्हणाला, " प्रिये, तुझ्या मिठीतला मी, पहिला की दुसरा? "

गुरुजी