ग़िटाऱ

एकदा एक माणूस खडतऱ तप करतो.

भगवान शंकर खुश होतात.

म्हणतात "वत्सा, माग काय हवं ते!!!"

भक्त म्हणतो " भगवान!! मला एक ग़िटाऱ द्या."

भगवान शंकर चकित होतात....म्हणतात "अरे!! तू इतकं कठोर तप केलंस तर आता काहीतरी मोठं माग"

भक्त पुन्हा म्हणतो "नाही भगवान, दुसरं काही नको, तुम्ही मला ग़िटाऱच द्या."

पुन्हा भगवान समजावतात "अरे काहीतरी चांगलं माग"

भक्त काही ऐकायला तयार नाही.

शेवटी भगवान त्याच्या पाया पडतात.

"तू काहीही दुसरं माग, पण ग़िटाऱ मागू नकोस"

तरी तो "ग़िटाऱ " वर अड्लेला!!!!

भगवान शंकर शेवटी चिडतात, रागावून म्हणतात

"गाढवा!!! जर माझ्याकडे ग़िटाऱ असती तर मी डमरू कशाला वाजविलं असतं??????"