सर्व मुलींची माफी मागतो !! भाग १

सकाळी हास्तेस् ,
दुपारी हास्तेस् ,
रात्री हास्तेस्,
घरात हास्तेस् ,
रस्त्यात हास्तेस्,
येताना बघून हास्तेस्,
जाताना बघून हास्तेस्,
तुला काय वाटत ,
तू एकटीच दात घास्तेस्?________________________________

जेव्हा तुला अगदी एकटा वाटेल
नजरेसमोर धुक दाटेल
आसपास कोणीच दिसणार नाही
सगळे जग आंधरूण जाईल
तेव्हा तू मज़याकडे ये
मे तुला............
________________________________

डोळ्याच्या डॉक्टेरकडे घेऊन जाईन !!!

प्रत्येक सुंदर प्रेयसीसाठी (अर्थातच प्रीयकरकडून)
प्रीय....
तू मला हवी आहेस
माज़या सोबत
एखाद्या छाणश्या हॉटेलमधे
आयकायचे आहेत ते..
प्रेमाचे तीन शब्द ....

"मी बिल भरते..."

________________________________

तुझ्या हसण्याची तुलना .... फुलांशी करता येईल,

तुझ्या गोड आवाजाची तुलना .... कोकीळेशी करता येईल,

तुझ्या निरागसतेची तुलना ..... एकदया बाळकाशी करता येईल,

पण..........

मुर्खपणात तुला तुलना नाही..

________________________________

वरील सर्व लिहीलेल्या चारोळ्या, छोट्या कविता, विनोद माझे नाहीत.