जुलै
२६
२००७
हा दाखला तो दाखला
"तू जन्मला, तू संपला"
असणे तुझे, नसणे तुझे
दो कागदांचा मामला
करता उद्याचे बेत मी
तो काळ छद्मी हासला!
धावा कधी केला न मी
मग तो मला का पावला?
माझ्यात जो होता म्हणे
आत्मा मला ना गावला
जन्मेन मी अजुनी पुन्हा
हा मोक्ष मज ना भावला
(जयन्ता५२)
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
सहमत
प्रे. श्रावण मोडक (गुरु., २६/०७/२००७ - १६:०४).
करता
प्रे. मानस६ (गुरु., २६/०७/२००७ - १६:२६).
छान!
प्रे. अजब (गुरु., २६/०७/२००७ - १७:०५).
हेच..
प्रे. केशवसुमार (गुरु., २६/०७/२००७ - १७:१२).
खूप छान
प्रे. माफीचा साक्षीदार (शुक्र., २७/०७/२००७ - ०२:४८).
सहमत
प्रे. जीवन जिज्ञासा (शनि., २८/०७/२००७ - ०१:५३).
सुंदर
प्रे. स्मिता१ (शुक्र., २७/०७/२००७ - ०४:०३).
मस्त
प्रे. नंदन (शुक्र., २७/०७/२००७ - ०९:१५).
मामला
प्रे. मिलिंद फणसे (शनि., २८/०७/२००७ - ०१:३०).
फ़ारच सुरेख !
प्रे. बकुळ (शनि., २८/०७/२००७ - ०८:५१).
छान
प्रे. चक्रपाणि (मंगळ., ३१/०७/२००७ - ०६:००).
मस्तच..
प्रे. ४९१२प्रदिप (गुरु., १५/११/२००७ - ०७:१०).