संपुर्ण गाण्याच्या शोधात

मी "म्यानातून उसळे तलवारीची पात"  ह्या गाण्याच्या संपुर्ण पद्द्याच्या  शोधात आहे. साधारणतः आपण जी चार कडवी ऐकतो ती केवळ एक झलकच म्हणावी लागेल अस मोठं काव्य खरतर कुसुमाग्रजांनी शब्दबद्ध केलं आहे.. (बहुतेक १०-१२ कडव्याची ती संपुर्ण कविता आहे)  खुप संकेतस्थळांवर प्रयत्न केले पण सापडले नाही तरी कोणाकडे असेल मला पाठवु करु शकाल का? किंवा एखादे संकेतस्थळ असेल तर ते कळवण्याची कृपा कराल का?

माझ जालस्थळ rushimaster@gmail.com आहे

ऋषिकेश दाभोळकर