ऑगस्ट २००७

बदल...

दुरून ते घर
होते तसेच दिसते...

घरात बहुधा
दुसरे कोणी असते...

रोज समोरुन
येतो-जातो, बघतो...

कधी घराची
खिडकी उघडी नसते...

बदल
हेच..
असेच
मस्त
असेच
आवडली

Typing help hide