विडंबनकारांना आव्हान!!

समस्त विडंबनकारांना आव्हान!! खाली दिलेल्या कवितेचे विडंबन करा!!

वैधानिक इशारा : ही कविता गंभीर आहे. विडंबनही गांभीर्याने करावे!!

मी...
शुमाकर....
हळक्ष.....ज्ञ!!

तो..
जग...
भागाकार...
य र लव.. श!!!

ती
पेंटागॉन...
??...??.. बिभीष..ण!!!!

(जयन्ता५२)