मीतोती-उत्तर

मी

एकटा

भ..ट..क..त!!

तो

टोकावर

ट..क..म..क!!

ती

बेपर्वा

क.. ण.. ख.. र!!

-अनील बोकील