ऑगस्ट
१४
२००७
कोणे एके वेळा। विसु झाला खुळा।
करावया गेला। भाषांतर॥
पिऊनिया दूध। करी वाघिणीचे।
अभंग तुक्याचे। विंग्रजीत॥
तुका म्हणे आता। रहावे उगीच।
पहावी बरीच । मजा त्याची॥
इवल्या मुंगीची । होते आता ऍन्ट ।
झाली अंडरपॅन्ट । लंगोटीची ॥
झाला हा नाठाळ। कोण विदुषक?।
"ब्रिंग मी अ स्टिक"। तुका सेज ॥
यंदाच्या मनोगत दिवाळी अंकासाठी आपले उत्तमोत्तम लेखन पाठवणार आहात ना?
करावया गेला। भाषांतर॥
पिऊनिया दूध। करी वाघिणीचे।
अभंग तुक्याचे। विंग्रजीत॥
तुका म्हणे आता। रहावे उगीच।
पहावी बरीच । मजा त्याची॥
इवल्या मुंगीची । होते आता ऍन्ट ।
झाली अंडरपॅन्ट । लंगोटीची ॥
झाला हा नाठाळ। कोण विदुषक?।
"ब्रिंग मी अ स्टिक"। तुका सेज ॥
यंदाच्या मनोगत दिवाळी अंकासाठी आपले उत्तमोत्तम लेखन पाठवणार आहात ना?- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
हा हा हा
प्रे. केशवसुमार (मंगळ., १४/०८/२००७ - ०८:१५).
मस्त, झकास,
प्रे. चित्त (मंगळ., १४/०८/२००७ - ०९:०६).
नाना
प्रे. आजानुकर्ण (मंगळ., १४/०८/२००७ - ०९:०७).
बदल
प्रे. आजानुकर्ण (मंगळ., १४/०८/२००७ - ०९:०९).
वा! केलेच आहे - हे पहा-
प्रे. विसुनाना (मंगळ., १४/०८/२००७ - ०९:२६).
जबराच
प्रे. श्रावण मोडक (मंगळ., १४/०८/२००७ - ०९:३०).
हा हा
प्रे. मिलिंद फणसे (मंगळ., १४/०८/२००७ - १०:३७).
झाला हा नाठाळ। कोण विदुषक?।
प्रे. मानस६ (मंगळ., १४/०८/२००७ - १२:४८).
या कवितेची कूळकथा -
प्रे. विसुनाना (मंगळ., १४/०८/२००७ - १३:१९).
छान
प्रे. जीवन जिज्ञासा (मंगळ., १४/०८/२००७ - १३:२८).
झकास!
प्रे. पुलस्ति (मंगळ., १४/०८/२००७ - १४:३८).
भन्नाट
प्रे. चक्रपाणि (बुध., १५/०८/२००७ - ०४:१२).
मस्त
प्रे. माफीचा साक्षीदार (बुध., १५/०८/२००७ - ११:५४).
हा हा हा...
प्रे. स्मिता१ (गुरु., १६/०८/२००७ - ०४:५०).
आणखी येऊ द्या....!
प्रे. प्रदीप कुलकर्णी (गुरु., १६/०८/२००७ - १७:१२).
