हसा पण लठ्ठ होऊ नका

गजाननराव आणि ठमाकाकू त्यांच्या लग्नाच्या वाढदिवशी एका मोठ्या हॉटेलमधे गेले. अर्ध्या तासाने, काय मागवायचे याबद्दल त्यांचे एकमत झाले.

" वेटर, एक पिझ्झा. ' गजाननरावानी ऑर्डर दिली.

थोड्या वेळाने वेटरने पिझ्झा आणला आणि विचारले. " साहेब, किती तुकडे करू. १२ कीं १६. '

' नको नको. १६ नकोत. १२च कर. आम्हाला एवढी भूक नाही. " ठमाकाकू उत्तरल्या.

गुरुजी