मला प्यायला खुप आवडतं...

मला प्यायला खूप आवडतं...

पण पिण्यासाठी जगायला पाहिजे ..

आणि जगायचे असेल तर शुद्धीत गाडी चालवायला पाहिजे ..

आणि शुद्धीत गाडी चालवायची तर कमी प्यायला पाहिजे ..

मला प्यायला खुप आवडतं... म्हणून कमी प्यायला पाहिजे ..