की मार्को बेटे (छायाचित्र)

काही महिन्यापूर्वी की वेस्ट चा दौरा केला होता. तेव्हा विमानातून जाताना एकदम अजब जमीन दिसली. इलेक्ट्रॉनिक सर्किट काढलेली जमीन. तिचा लगेचच फोटो काढला तो इथे डकवतो आहे.

गूगल अर्थ वर तब्बल २ तास शोध केल्यानंतर ही की मार्को बेटे असल्याचे दिसले. आहे की नाही जबरदस्त.

(येथे चित्र लहान करून लावावे लागले. मोठे चित्र येथे आहे. )