नोव्हेंबर
८
२००९
जिन्नस
- पातळ पोहे ३ वाट्या
- कांदा लहान १, तिखट हिरव्या मिरच्या ५,६
- कोथिंबीर, खवलेला ओला नारळ, लिंबू,
- नारळाचे पाणी
- शेंगदाणे
मार्गदर्शन
पातळ पोह्यांवर नारळाचे पाणी आणि लिंबू पिळून हातानेच थोडे कालवून त्यावर झाकण ठेवणे. नंतर त्यामधे कांदा, कोथिंबीर बारीक चिरुन घालणे,नंतर वरुन तेलाची फ़ोडणी घालून पोहे ढवळणे. फोडणीत बारीक मिरच्या चिरुन व शेंगदाणे घालणे.
हे पोहे पातेल्यात परतून करत नाहीत. ह्या पोह्यांना पातळ पोहेच वापरायचे असतात. बाजारात पातळ पोहे आणि जाड पोहे असे दोन प्रकारचे पोहे मिळतात. जाड पोहे रंगीत पोह्यांना वापरतात.
रोहिणी
टीपा
पाककृतीचे ध्वनिचित्रदर्शन
यंदाच्या मनोगत दिवाळी अंकासाठी आपले उत्तमोत्तम लेखन पाठवणार आहात ना?ह्यावरून आठवलं
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
पोहे
प्रे. भाष (मंगळ., ०८/०३/२००५ - ०४:५३).
दडपे पोहे - खमंग
प्रे. पारिजात (मंगळ., ०८/०३/२००५ - ०६:०८).
मस्त!
प्रे. भास्कर (मंगळ., ०८/०३/२००५ - १९:०४).
अरे वा!
प्रे. योगायोग (मंगळ., ०८/०३/२००५ - १९:४२).
अजुन एक आयडिया
प्रे. स्मिता दिक्षित (बुध., २२/०६/२००५ - ०५:४९).
दडपे पोहे चित्र
प्रे. रोहिणी (गुरु., ११/०१/२००७ - १७:५९).
मस्त
प्रे. श्रद्धा१२३ (मंगळ., ३१/०३/२००९ - १२:०९).
अतिशय आवडते...
प्रे. भानस (रवि., ०८/११/२००९ - १७:५९).
फार आवडतात...
प्रे. आरती सुदाम कदम (सोम., ०९/११/२००९ - ०६:१२).
व्हिडिओची कल्पना
प्रे. मुकुंद खानविलकर (बुध., ११/११/२००९ - २०:१८).
व्हिडिओला सबटायटल कशा टाकायचे?
प्रे. टवाळ (मंगळ., १७/११/२००९ - १९:३६).
ओळखले बरे का!
प्रे. मुकुंद खानविलकर (गुरु., १९/११/२००९ - १९:०६).
सबटायटल
प्रे. टवाळ (सोम., २३/११/२००९ - १२:१४).
चवी
प्रे. मराठीप्रेमी (सोम., ०९/११/२००९ - ०९:२५).
धन्यवाद
प्रे. रोहिणी (गुरु., १२/११/२००९ - १५:०७).
