शब्द साधना (क्रीडा-१)

ह्या शब्दांना प्रतिशद्व आहेत का?

टेनिस:
१) ड्यूस
२) सर्विस
३) एस
४) सेट
५) गेम
६) टायब्रेकर

क्रिकेट:
७) स्वेअर लेग, गली इ. क्षेत्ररक्षणाच्या जागा
८) आऊट स्विंग, इन स्विंग इ. गोलंदाजीचे प्रकार
९) स्ट्रेट डाईव्ह, कव्हर ड्राईव्ह इ. फ़लंदाजीच्या तऱ्हा
१०) पॅव्हेलियन