सप्टेंबर २००७

खवैयांचे उखाणे-इ-संमेलन

नमस्कार मंडळी, मागील २ लेखांच्या ("चाय गरम" आणि "पोटपुजेतील जोड्या")चटकदार प्रतिसादावरुन खवैय्येगिरी हा वाचकांचा आवडता विषय आहे हे सिद्ध झाले आहेच. सर्व वाचकांना मन:पुर्वक धन्यवाद.

पण नुसते पदार्थांची नावे वाचुन खवैय्येगिरीचे समाधान कसे होणार? तर निवडक असे मराठी उखाणे - अर्थात ज्यात खाद्यपदार्थांचा उल्लेख आहे अश्या संकलीत करणे आणि निखळ मनोरंजन हाच या लेखाचा हेतू .त्या साठी खवैया आणि रसिक लेखक आणि कवी मंडळी ना पुन्हा एकदा नम्र विनंती...आपल्याला माहीत असलेल्या / विडंबन केलेल्या / बनवलेले विनोदी असे उखाणे (ज्यात थोडा तरी "खाउ" आहे ) कळवावेत ही नम्र विनंती.

विनम्र- शशांक

चांदीच्या ताटात जिलेबीचे तुकडे , -----शी लग्नाचे नंतर बघू ,पेढ्याचे ताट आण इकडे ....  

Post to Feedह घ्या
माफ करा पण
कालविपर्यास
अत्र्यांच्या नावावर खपवलेला की?
अत्रे, मोरारजी वगैरे...
मुखमंत्री आणि उपपंतप्रधान
उपपंतप्रधान
हा उखाणा
घ्या
भाजी
गुलाबजामचा उखाणा..
घास
आमच्याही कडून थोडेसे
सही ..
ह. ह. लो. पो.
छान
उखाणा संस्कृती
हा हा
प्रतिभा जागृत झाली की...
धन्यवाद
गावरान स्टाइलचे उखाणे एकदम "झ्याक" बरका
मटण
सही
थोडं माझ्याकडुन..
तुफ़ान फ़टकेबाजी
हेमंत - तुफ़ान फ़टकेबाजी

Typing help hide