वाघ आणि माणुस

एकदा एक माणुस जंगलातुन एकटाच जात असतो...

तेवढ्यात समोरुन वाघ येतो !

माणुस घाबरुन डोळे बंद करून "भीमरूपी महारुद्र ..." म्हणायला लागतो !

आणि वाघ कधी हल्ला करतो याची वाट बघतो...

काही सेकंदांनंतर डोळे किलकिले करून पहातो तर काय,, !

वाघ देखील डोळे बंद करून काहेतरी पुटपुटतो आहे !!

वाघ :- "वदनी कवळ घेता ...!"