झटपट उत्तपा

  • रवा -१ वाटी
  • ताक
  • हिरवी मिरची-२
  • टोमॅटो - १
  • कांदा - १
  • मीठ
  • तेल
३० मिनिटे
  1.  रवा (न भाजलेला) ताकात अर्धा तास भिजवून ठेवा.
  2. भिजवलेल्या पिठात चवीपुरते मीठ टाकावे.
  3. हिरवी मिरची, कांदा, टोमॅटो बारीक चिरून घ्यावा.
  4. पॅन वर थोडे तेल टाकून पसरून घ्यावे.
  5. पॅन गॅसवर ठेवून चांगला गरम होऊ द्यावा.
  6. पॅनवर पीठ गोलाकार टाकून त्यावर चिरलेली मिरची, कांदा, टोमॅटो टाकावा.
  7. दोन मिनिट झाकण ठेवावे.
  8. उत्तपा परतून अर्धा मिनिट ठेववा.
  9. वरील मिश्रणाचे साधारण चार-पाच उत्तपे होतात.

उत्तप्प्यासोबत ओली चटणी द्यावी.

माझी आई