तसा नेहमी आनंदी मी असायचो
क्वचित-प्रसंगी दुःखातहि मी हसायचो...उमेद होती जगण्याची तेव्हा मजला;
अपयश आले तरिही कंबर कसायचो...ओळख माझी कसे विसरले अताच हे?
या मित्रांच्या गराड्यात मी बसायचो...पाहत होतो स्वप्ने मी पूर्वीदेखिल...
पण स्वप्नांवर मी अवलंबुन नसायचो...भोळा होतो, नव्हतो आशावादी मी!
तुझ्याच वचनांवर मी भाळुन फसायचो...
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
छान
प्रे. चक्रपाणि (शनि., २०/१०/२००७ - ०३:५०).
तसा नेहमी
प्रे. वसंत भागवत (शनि., २०/१०/२००७ - ०६:०२).
गराडा
प्रे. मिलिंद फणसे (शनि., २०/१०/२००७ - ०८:१४).
वा..
प्रे. केशवसुमार (शनि., २०/१०/२००७ - ०९:३८).