आठवतंय का ते गाणं तुम्हाला?

हे काही कोडं वगैरे नाहीये... माझ्या डोक्यात एक गाणं अडकलंय आणि मला ते काही केल्या आठवत नाहीये. काही शब्दच तेवढे आठवतायत.

एका हिरव्यागार कुरणी
फुलली होती फुले...
...
एक कळी उमलेच ना
एक कळी उमलेच ना...

रेडिओवर फार पूर्वी हे गाणं ऐकल्याचं आठवतंय, पण नेमके शब्द आठवत नाहीत.
कुणाला माहित आहे का हे गाणं?