मनाचे खेळ...

गेल्या दोन साला पासून नापास होतोय. कोणी तरी सांगितले की माझ्यात एकाग्रता नाही. म्हणून नापास होतो. कोणी मला एकाग्रता कशी मिळवायची हे सांगेल का? पुस्तके खुप वाचली आहेत त्यावर. आणि जमल्यास मी नापास का होतोय हे ही सांगा. (पुस्तके आणि सहल या शिवाय मला दुसरे नाद नाहीत आणि या दोन्ही बाबी मला एकदाच मिळतात). कारण आता आत्मविश्वास कमी होत चालला आहे.