गीतकविता कशी लिहावी?

एखादी कविता आपल्या गीत म्हणून लिहायची असेल तर , त्यासाठी काय काय हवं ? ती मीटर मधे कशी असावी ? मीटर म्हणजे काय?एखाद गाण लिहिताना त्यात किती कडवी असावीत?धृवपदाची आणि आंतर्‍याची रचना कशी असावी..?